Sunday, April 26, 2020

Activities 2019-20

 

एन. एस. एस. नियमित कार्यक्रम (2019-20)

1. ‘हरितवारी निर्मल वारी’ लोणंद येथे पालकी सोहळ्यात स्वछ्यता करताना स्वयंसेवक





2. महापूरग्रस्त भागातील परीस्थितिचा आढावा घेताना व मार्गदर्शन करताना मा. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व मा. प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ




 3. उत्कृट एन. एस. एस. युनिट व कार्यक्रम अधिकारी म्हणून शिवाजी विद्यापीठाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना प्रा. एन. व्ही. शिंदे सर



 4. एड्स जनजागृती कार्यक्रमात उपस्थिती व सहभाग




 5.  रक्तदान शिबीर उदघाटन प्रसंगी – मा. प्राचार्यांचे स्वागत करताना प्रा. एन. व्ही. शिंदे




 6. महापूर आपत्ती काळात राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांना भोजन व इतर वस्तूंचे वाटप करताना स्वयंसेवक

 


 

7. मा. कुल्गुरुची दत्तक गाव कुशी येथे जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी सदिच्छ भेट

 




 

8. ओर्रीसातील एन. एस. एस. विद्यार्थांची महाविद्यालयास भेट



 

National Service Scheme

Author & Editor

Assi. Prof. Dr. Hanumant Sadashiv Sanap, Member of NSS Committee

0 comments:

Post a Comment